श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या माजी विद्यार्थी पुणे जिल्हा किकबॉक्सिंग पंच परीक्षा उत्तीर्ण

चिंबळी: आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज चे माजी विद्यार्थी कू. राधिका संदीप पवार , कु .रोहन धनले आणि कु. सुमित तिवारी यांनी पुणे जिल्हा किकबॉक्सिंग पंच परीक्षा उत्तीर्ण केली व अधिकृत पंच म्हणून येत्या शासकीय स्पर्धेत यांची पंच म्हणून निवड झाली आहे .

news portal development company in india
marketmystique