श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दिनांक ०४-०८-२०२४ ते ०३-०९-२०२४ पर्यंत श्रावणी सोमवार यात्रा साजरी होत आहे यात्रा पार पडत असताना संस्थेला सहकार्य म्हणून मार्केट यार्ड पुणे फुलांचे व्यापारी सोळू परिसरातील शेतकरी यांच्या सहकार्यातून तारीख २२-०८-२०२४ रोजी फुलांची सजावट करून मंदिराची शोभा वाढवली संस्थेने श्रीफळ देऊन सर्वांचे आभार मानले यामध्ये श्री समर्थ पतसंस्था ज्येष्ठ सल्लागार विठ्ठल दादा ठाकुर यांचे विशेष सहकार्य केले.