श्री समर्थच्या विद्यार्थाना सुवर्ण व रौप्य पदक

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तसेच खेड तालुका क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ‘श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज’ च्या कु.अंश कांबळेनित्यानंद गवारे या विद्यार्थ्यांनी (१७ वर्षे वयोगटात) गोल्ड मेडल पटकावले व कु.सार्थक वहिले,कु.श्रेयश कांबळे,कु.शिवम फुगे या विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल पटकावले. पदक प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक कु.प्रशांत तांबे यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव गवारे सर,सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम व प्राचार्या मा.सौ.अनिता टिळेकर मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन …

news portal development company in india
Recent Posts