श्रावणी सोमवार श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मार्केट यार्ड पुणे येथील फुलांचे व्यापारी यांच्या वतीने फुलांची सजावट

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दिनांक ०४-०८-२०२४ ते ०३-०९-२०२४ पर्यंत श्रावणी सोमवार यात्रा साजरी होत आहे यात्रा पार पडत असताना संस्थेला सहकार्य म्हणून मार्केट यार्ड पुणे फुलांचे व्यापारी सोळू परिसरातील शेतकरी यांच्या सहकार्यातून तारीख २२-०८-२०२४ रोजी फुलांची सजावट करून मंदिराची शोभा वाढवली संस्थेने श्रीफळ देऊन सर्वांचे आभार मानले यामध्ये श्री समर्थ पतसंस्था ज्येष्ठ सल्लागार विठ्ठल दादा ठाकुर यांचे विशेष सहकार्य केले.

news portal development company in india
marketmystique