चिंबळी फाटा: श्री समर्थ पतसंस्थेच्या वाहनतारण करताना संस्थेचे अध्यक्ष,श्री.शिवाजीराव बबनराव गवारे संचालक-सल्लागार मंडळ आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थेने आपल्या सभासदांना वाहने खरेदी करण्यासाठी आवश्यक कर्ज वितरण केले.संस्थेने यापूर्वीही अनेक समाजकल्याण योजनांद्वारे आपल्या सभासदांना सहाय्य केले आहे.